translation
dict
{ "en": "I love to play video games.", "mr": "मला व्हिडिओ गेम्स खेळायला आवडतात." }
{ "en": "Go slow from the crowd.", "mr": "गर्दीतून सावकाश जा." }
{ "en": "This is your updated version.", "mr": "ही तुमची अद्ययावत आवृत्ती आहे." }
{ "en": "The sun rises from the east.", "mr": "सूर्य पूर्वेकडून उगवतो." }
{ "en": "We cook everyday", "mr": "आम्ही रोज स्वयंपाक करतो" }
{ "en": "Daily exercise makes you fit and healthy.", "mr": "रोजचा व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनवतो." }
{ "en": "Have a nice day.", "mr": "तुमचा दिवस चांगला जावो." }
{ "en": "Excuse me!", "mr": "मला माफ करा!" }
{ "en": "Stop crying.", "mr": "रडणे थांबव." }
{ "en": "Are you fooling me?", "mr": "तू मला फसवत आहेस?" }
{ "en": "Could you give me some money?", "mr": "तुम्ही मला काही पैसे देऊ शकाल का?" }
{ "en": "Girls do not want to stay in the gum.", "mr": "मुलींना डिंकात राहायचे नाही." }
{ "en": "She wakes early in the morning.", "mr": "ती सकाळी लवकर उठते." }
{ "en": "He sleeps in the afternoon.", "mr": "तो दुपारी झोपतो." }
{ "en": "How can I help you?", "mr": "मी तुम्हाला कशी मदत करू शकते?" }
{ "en": "I have turn 24 today.", "mr": "मी आज २४ वर्षाचा झालो आहे." }
{ "en": "He was inwardly angry.", "mr": "तो आतून चिडला होता" }
{ "en": "I was inwardly smiling.", "mr": "मी आतून/ मनातून हसत होतो." }
{ "en": "He was inwardly smiling.", "mr": "तो मना मध्येच हसत होता/ तो आतून हसत होता." }
{ "en": "She was inwardly talking.", "mr": "ती मनामध्ये स्वतःची बोलत होत होती" }
{ "en": "I was inwardly getting angry.", "mr": "मला आतून राग येत होता." }
{ "en": "You are spoiling me.", "mr": "तू मला बिघडवत आहे." }
{ "en": "He is getting spoiled.", "mr": "तो बिघडत चालला आहे." }
{ "en": "Don't elongate the matter.", "mr": "तू गोष्टीला वाढवू नको /प्रकरण लांबवू नका." }
{ "en": "You are a elongating the matter.", "mr": "तू गोष्टीला/प्रकरण वाढवत आहे." }
{ "en": "Don't try to elongate the matter.", "mr": "प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करू नको." }
{ "en": "I don't want to elongate the matter.", "mr": "मला प्रकरण वाढवायचे नाही." }
{ "en": "She Must be around.", "mr": "ती आजूबाजूला असावी." }
{ "en": "I don't know.", "mr": "मला माहिती नाही." }
{ "en": "I was late.", "mr": "मला उशीर झाला होता." }
{ "en": "Nobody told me.", "mr": "मला कोणीही सांगितले नाही." }
{ "en": "I was at home.", "mr": "मी घरी होतो." }
{ "en": "Please close the door.", "mr": "कृपया दार बंद करा." }
{ "en": "Please close the window.", "mr": "कृपया खिडकी बंद करा." }
{ "en": "Please check again.", "mr": "कृपया पुन्हा तपासा." }
{ "en": "Please try again.", "mr": "कृपया पुन्हा प्रयत्न करा." }
{ "en": "Please try to understand.", "mr": "कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा." }
{ "en": "Please let me know.", "mr": "कृपया मला कळवा." }
{ "en": "Please let us know.", "mr": "कृपया आम्हाला कळवा." }
{ "en": "Please don't go.", "mr": "कृपया  जाऊ नका." }
{ "en": "But why?", "mr": "पण का?" }
{ "en": "But who?", "mr": "पण कोण?" }
{ "en": "But how?", "mr": "पण कसं?" }
{ "en": "But when?", "mr": "पण केव्हा?" }
{ "en": "But where?", "mr": "पण कुठे?" }
{ "en": "Then what?", "mr": "मग काय?" }
{ "en": "Your mobile number?", "mr": "तुमचा मोबाइल नंबर?" }
{ "en": "Can you show me how to fix this bike?", "mr": "ही बाईक कशी दुरुस्त करायची ते तुम्ही मला दाखवू शकाल का?" }
{ "en": "I’m feeling hot, can you turn on the AC?", "mr": "मला गरम वाटतंय, तुम्ही एसी चालू करू शकता का?" }
{ "en": "What’s the score of the game?", "mr": "खेळाचा स्कोअर किती आहे?" }
{ "en": "Can you pass me the towel, please?", "mr": "कृपया मला टॉवेल देऊ शकाल का?" }
{ "en": "What do you want for dinner tomorrow?", "mr": "उद्या रात्रीच्या जेवणासाठी तुला काय हवे आहे?" }
{ "en": "Can you help me find my lost keys?", "mr": "माझ्या हरवलेल्या चाव्या शोधण्यात तुम्ही मला मदत करू शकता का?" }
{ "en": "Do you want to go for a swim with me?", "mr": "तुला माझ्याबरोबर पोहायला जायचे आहे का?" }
{ "en": "Can you give me the details of the meeting?", "mr": "तुम्ही मला मीटिंगचा तपशील देऊ शकाल का?" }
{ "en": "What’s the latest update on the weather?", "mr": "हवामानावरील नवीनतम अपडेट काय आहे?" }
{ "en": "Can you turn up the brightness, please?", "mr": "कृपया, तुम्ही चमक वाढवू शकता का?" }
{ "en": "What’s the plan for the weekend?", "mr": "वीकेंडसाठी काय प्लॅन आहे?" }
{ "en": "Can you give me some advice on this relationship?", "mr": "या नात्याबद्दल तुम्ही मला काही सल्ला देऊ शकाल का?" }
{ "en": "Do you want to go to the concert with me?", "mr": "तुला माझ्यासोबत मैफिलीला जायचे आहे का?" }
{ "en": "Can you pass me the sugar, please?", "mr": "कृपया, तुम्ही मला साखर देऊ शकाल का?" }
{ "en": "I’m feeling sad, I need to talk to someone.", "mr": "मला वाईट वाटत आहे, मला कोणाशी तरी बोलण्याची गरज आहे." }
{ "en": "Can you turn off the lights, please?", "mr": "कृपया, तुम्ही दिवे बंद करू शकता का?" }
{ "en": "What’s the latest update on the stock market?", "mr": "शेअर बाजारातील नवीनतम अपडेट काय आहे?" }
{ "en": "Can you give me some tips on how to quit smoking?", "mr": "तुम्ही मला धूम्रपान कसे सोडावे याबद्दल काही टिप्स देऊ शकता का?" }
{ "en": "Do you want to go to the museum with me?", "mr": "तुला माझ्याबरोबर संग्रहालयात जायचे आहे का?" }
{ "en": "Can you show me how to change a tire?", "mr": "टायर कसा बदलायचा ते तुम्ही मला दाखवू शकता का?" }
{ "en": "I’m feeling bored, what do you want to do?", "mr": "मला कंटाळा आलाय, तुला काय करायचं आहे?" }
{ "en": "Can you pass me the ketchup, please?", "mr": "कृपया मला केचप देऊ शकाल का?" }
{ "en": "What’s the latest update on the book club?", "mr": "बुक क्लबचे नवीनतम अपडेट काय आहे?" }
{ "en": "Can you turn up the sound, please?", "mr": "कृपया, तुम्ही आवाज वाढवू शकता का?" }
{ "en": "What do you want for breakfast tomorrow?", "mr": "उद्या नाश्त्याला काय हवे आहे?" }
{ "en": "Can you help me with this puzzle?", "mr": "तुम्ही मला हे कोडे सोडवण्यासाठी मदत करू शकता का?" }
{ "en": "Do you want to go to the park with me?", "mr": "तुला माझ्याबरोबर उद्यानात जायचे आहे का?" }
{ "en": "Can you give me the password to your laptop?", "mr": "तुम्ही मला तुमच्या लॅपटॉपचा पासवर्ड देऊ शकता का?" }
{ "en": "What’s the latest update on the job interview?", "mr": "नोकरीच्या मुलाखतीचे नवीनतम अपडेट काय आहे?" }
{ "en": "Can you turn down the brightness, please?", "mr": "कृपया, तुम्ही चमक कमी करू शकता का?" }
{ "en": "What’s the plan for tonight?", "mr": "आज रात्रीचा प्लॅन काय आहे?" }
{ "en": "Can you give me some tips on how to save energy?", "mr": "ऊर्जेची बचत कशी करावी यासाठी तुम्ही मला काही टिप्स देऊ शकता का?" }
{ "en": "Do you want to go to the movie with me?", "mr": "तुला माझ्यासोबत चित्रपटाला जायचे आहे का?" }
{ "en": "Can you pass me the bread, please?", "mr": "कृपया, तुम्ही मला ब्रेड देऊ शकता का?" }
{ "en": "I’m feeling anxious, I need to calm down.", "mr": "मला चिंता वाटत आहे, मला शांत होण्याची गरज आहे." }
{ "en": "Can you turn on the lights, please?", "mr": "कृपया, तुम्ही दिवे चालू करू शकता का?" }
{ "en": "What’s the latest update on the team project?", "mr": "टीम प्रोजेक्टवर नवीनतम अपडेट काय आहे?" }
{ "en": "Can you give me some tips on how to be productive?", "mr": "उत्पादनक्षम कसे व्हावे यासाठी तुम्ही मला काही टिप्स देऊ शकता का?" }
{ "en": "Do you want to go to the gym with me?", "mr": "तुला माझ्यासोबत जिममध्ये जायचे आहे का?" }
{ "en": "Can you show me how to knit a scarf?", "mr": "स्कार्फ कसा विणायचा ते तुम्ही मला दाखवू शकता का?" }
{ "en": "I’m feeling restless, I need to take a walk.", "mr": "मला अस्वस्थ वाटत आहे, मला फिरायला जावे लागेल." }
{ "en": "Can you pass me the cheese, please?", "mr": "कृपया, तुम्ही मला चीज देऊ शकता का?" }
{ "en": "What’s the latest update on the club meeting?", "mr": "क्लब मीटिंगचे नवीनतम अपडेट काय आहे?" }
{ "en": "Can you turn up the volume, please?", "mr": "कृपया, तुम्ही आवाज वाढवू शकता का?" }
{ "en": "What do you want for lunch today?", "mr": "आज दुपारच्या जेवणासाठी तुम्हाला काय हवे आहे?" }
{ "en": "Can you help me with this crossword puzzle?", "mr": "तुम्ही मला या शब्दकोडीत मदत करू शकता का?" }
{ "en": "Do you want to go to the beach with me?", "mr": "तुला माझ्यासोबत बीचवर जायचे आहे का?" }
{ "en": "Can you give me the password to your tablet?", "mr": "तुम्ही मला तुमच्या टॅबलेटचा पासवर्ड देऊ शकता का?" }
{ "en": "What’s the latest update on the family vacation?", "mr": "कौटुंबिक सुट्टीतील नवीनतम अपडेट काय आहे?" }
{ "en": "Can you turn down the sound, please?", "mr": "कृपया, तुम्ही आवाज कमी करू शकता का?" }
{ "en": "What’s the plan for the day?", "mr": "दिवसाचा प्लॅन काय आहे?" }
{ "en": "Can you give me some tips on how to manage stress?", "mr": "तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल तुम्ही मला काही टिप्स देऊ शकता का?" }
{ "en": "Do you want to go to the festival with me?", "mr": "तुला माझ्याबरोबर उत्सवाला जायचे आहे का?" }